Isha Keskar As Sarla | ईशा साकारणार ओंकारची सरला,DETAILS INSIDE
2022-12-17 3 Dailymotion
अभिनेत्री ईशा केसकर 'सरला एक कोटी' या सिनेमात सरला हे पात्र साकारणार आहे. नक्की काय असेल या सिनेमाचं कथानक आणि ईशाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडीओमध्ये